ग्रामपंचायत नमूना ८ व नमुना 9 बनविने झाले सोपे

आम्ही ग्रामपंचायत मधील मालमत्ता धारकांच्या जागेचे व बांधकामाचे चातेक्षेत्राफालानुसार मोज माप करून सोफ्तवारे मध्ये नमुना ८ व नमुना ९,कर मागणी पावती बनवून देतो.

नमुना ८ चे वैशिष्ट्ये

  • नमुना ८ मध्ये मालमत्ता धारकांचे तसेच जागेचे,बांधकामाचे व चतु:सिमासांचे संपूर्ण नोंद होते.
  • खाली जागा (ओपन प्लॉट) असल्यास फक्त भूमिकाराचीच नोंद होते.
  • एकाच प्लॉट मध्ये दोन किंवा जास्त बांधकाम असल्यास एकाच नमुना ८ मध्ये नोंद होते.
  • इमारत बहु माजली असल्यास प्रत्येक मजल्याचे क्षेत्रफळाची स्वतंत्रपणे नोंद घेऊन कर आकारणी होते.
  • उद्योगधंदे व व्यवसाय असल्यास त्याचे स्वतंत्रपणे नोंद होते.
  • घरकुल किवा जनावरांचा गोठा असल्यास त्याचे स्वतंत्रपणे नोंद होते.
  • शासकीय, सामाजिक तसेच ग्रामपंचायतीची मालमत्ता ज्याच्यावर कर लागू नाही त्याची स्वतंत्रपणे नोंद होते.
  • शासकीय जागेवर अतिक्रमण असल्यास मालमत्ता धर्काचे नाव सरकार म्हणून नोंद होते.
  • बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार विजकर व आरोग्याकाराची स्वतंत्रपणे नोंद होते.
  • विशेष शेरा याची स्वतंत्रपणे नोंद घेता येते.
  • मालमत्ताधारकांची हरकत/आक्षेप व प्रसिद्धी करिता वैयक्तिक जाहीर सूचना व प्रारूप यादी प्रिंट करू शकतो.
  • नामुमा ८ चे फायदे

  • ग्रामपंचायतने कर आकारणी केलेल्या कारच्या प्रकारानुसार गोषवारा प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधिल मालमत्ता प्रकारानुसार गोषवारा प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधील मालमत्ता प्रकारानुसार यादी प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधील नळ कनेक्शन असलेल्या/नसलेल्या मालमत्ता धारकांची यादी प्रिंट होते.
  • पाहिजे त्या क्रमांक चा नमुना प्रिंट करू शकतो.
  • दाता बेस फआइल मधून मालमत्ता धारकांचा दाता कोणत्याही सोफ्तवारे मधे लोड करू शकतो.
  • ग्रामपंचायतला पुरविण्यात येणारे साहित्य

  • मालमत्ता धारकांच्या जागेचे व बांधकामाचे मोज माप करून नमुना ८ चे संगणीकृत रेकॉर्ड.
  • संगणीकृत प्रितिनगची प्रत प्लासिक बाईंडिंग रजिस्टर.
  • संगणीकृत रेकॉर्ड्स ची सीडी ज्यामध्ये दाता बेस फेल व प्रिंट फील.
  • मोज माप केलेले मालमत्ता धारकांची सही असलेले हस्तलिखित अर्ज.
  • पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील नमुना ८ चे संगणीकृत रेकोर्ड करून घेतल्याचे फायदे.

  • ग्रामपंचायत ने कर आकारणी केलेल्या कारच्या प्रकारानुसार ग्रामपंचायत निहाय गोषवारा प्रिंट होते.
  • ग्रामपंचायत मधील मालमत्ता प्रकारानुसार ग्रामपंचायत निहाय गोषवारा प्रिंट होते.
  • संपूर्ण ग्रामपंचायत समितीचा काराच्या प्रकरानुसार तसेच मालमत्ता प्रकारानुसार गोषवार अप्रींत होतो.
  • ग्रामपंचायत मधील नळ कनेक्शन असलेल्या/नसलेल्या मालमत्ता धारकांचा ग्रामपंचायत निहाय तसेच संपूर्ण पंचायत समितीचा गोषवारा प्रिंट होतो.